價格:免費
更新日期:2017-07-14
檔案大小:3.4M
目前版本:1.2
版本需求:Android 4.0 以上版本
官方網站:mailto:jane.francis.1111@gmail.com
Email:https://tigerqueenapps.wixsite.com/privacypolicy
Manache Shlok is a massive pool of knowledge written by the great Hindu Marathi Saint, Sant Ramdas Swami.
‘मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मार्गदर्शन पर असे पद्य आहे.
मराठी संस्कृतीत रामदास स्वामींनी रचलेले ‘मनाचे श्लोक’ हे नित्य पठनीय आहे.
सकाळच्या प्रार्थनेत तसेच सायंकाळच्या प्रार्थनेत याचे पठण केले जाते.
या पद्यात श्लोकांची एकूण संख्या २०५ आहे.
मनाच्या श्लोकांची रचना ही भुजंगप्रयात वृत्तात आहे.
प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत.
Manache Shlok app provides you all the manache shlok written by Ramdas Swami.
These Manache shlokas are so relevant to our day to day life that every person must study them in order to live a better life.
If you worship Gods everyday, you should start reading manache shlok during your pooja.
There are total 205 Manache Shlok.